अर्थ : झाडे, रोपे इत्यादी लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
वृक्षारोपणानेच निसर्गाचा समतोल साधला जाऊ शकतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेड़-पौधे आदि लगाने की क्रिया।
प्रदूषण रोकने के लिए बड़े पैमाने पर वृक्षारोपण करने की आवश्यकता है।The act of planting or setting in the ground.
implantation