सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धार्मिक ग्रंथांत वर्णिलेला एक राजा.
उदाहरणे : वीरसेनचा पुत्र नल ह्याचा विवाह भीमसेनची पुत्री दमयंतीशी झाला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धार्मिक ग्रंथों में वर्णित एक राजा।
A prince or king in India.
अर्थ : एक असुर.
उदाहरणे : वीरसेनचे वर्णन पुराणांत मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक असुर।
स्थापित करा