अर्थ : विहिरीभोवती बांधलेला ओटा वा चबुतरा.
उदाहरणे :
जेव्हा मी पाणी भरण्यासाठी गेलो तेव्हा त्याला विहिरीच्या ओट्यावर बसलेला पाहिला.
समानार्थी : विहिरीचा ओटा, विहिरीचा चबुतरा, विहिरीचा चबुत्रा, विहिरीचा पार, विहिरीची पाळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :