पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरघळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विरघळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्या द्रवात अन्य पदार्थाचे मिसळणे.

उदाहरणे : मीठ पाण्यात विरघळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी द्रव में किसी अन्य पदार्थ का मिलना।

तेल पानी में कभी नहीं घुलता।
घुलना

Pass into a solution.

The sugar quickly dissolved in the coffee.
dissolve

विरघळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या द्रवात दुसरी वस्तू द्रवण्याची क्रिया.

उदाहरणे : साखरेच्या पाण्यात विरघळण्याने पाणी गोड बनते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रव में किसी वस्तु के घुलने की क्रिया।

जल में चीनी के विलयन से शरबत बनता है।
लय, विलय, विलयन, विलीनीकरण, संविलयन

The process of going into solution.

The dissolving of salt in water.
dissolution, dissolving
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.