पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विमानघर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विमानघर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विमाने ठेवायची इमारत.

उदाहरणे : सध्या विमानघरात दोन विमाने आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवाई क्षेत्र में बनी वह बड़ी इमारत जहाँ हवाई जहाज़ रखे जाते हैं और उनका रखरखाव किया जाता है।

वह विमानशाला में कार्यरत है।
विमान शाला, विमानशाला, हवाई घर

A large structure at an airport where aircraft can be stored and maintained.

airdock, hangar, repair shed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.