सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.
उदाहरणे : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
समानार्थी : अंगारा, भस्म, रक्षा, राख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।
अर्थ : अलौकिक किंवा पुण्यवान असा पुरुष.
उदाहरणे : विभूतींचा आज सत्कार आहे.
दिव्य अलौकिक शक्ति से युक्त बहुत योग्य तथा गुणवान मनुष्य।
स्थापित करा