पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनायक दामोदर सावरकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, महत्त्वाचे राजकारणी व समाजसुधारक.

उदाहरणे : सावरकर हे भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते मानले जातात.

समानार्थी : सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र में जन्में एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी।

विनायक दामोदर सावरकर एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी होने के साथ ही साथ एक कुशल लेखक, वक्ता और समाजसेवक थे।
विनायक दामोदर सावरकर, वीर सावरकर, सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.