पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधायक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विधायक   नाम

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यातून काही निर्मिती होते असे.

उदाहरणे : गांधीनी आपल्या विधायक कार्यक्रमात सूतकताई आणि खादीप्रसार यांना अग्रस्थान दिले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.