पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वितंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वितंडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत स्वतःचे तेच खरे करत जाण्याची क्रिया.

उदाहरणे : कुंदाच्या वितंडाने सर्वांनाच त्रास झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे की बातों की उपेक्षा करते हुए अपनी बात कहते चले जाने की क्रिया।

उसकी वितंडा से सभी परेशान हैं।
वितंडा, वितण्डा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : मिथ्या वाद किंवा व्यर्थ काट्याकूट.

उदाहरणे : अशा वितंडवादातून शेवटी तू काय मिळवलेस.

समानार्थी : वितंडकथा, वितंडप्रलाप, वितंडभाषण, वितंडमत, वितंडवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यर्थ का विवाद या कहासुनी।

इस तरह की वितंडाओं से आखिर तुम्हें क्या मिलता है?
वितंडा, वितंडावाद, वितण्डा, वितण्डावाद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.