पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विटाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विटाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अशुद्ध,अपवित्र करणे.

उदाहरणे : सोवळे नेसून आलेल्या आजीला पारोश्या मोरू ने हात लावून विटाळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अशुद्ध या अपवित्र करना।

उसने मेरी पवित्र वस्तुओं को अपवित्र किया है।
अपवित्र करना, छूना, नापाक करना

Make impure.

The industrial wastes polluted the lake.
contaminate, foul, pollute
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.