अर्थ : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
उदाहरणे :
बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
समानार्थी : गंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.अर्थ : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
उदाहरणे :
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
समानार्थी : गंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :