सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक शेंगभाजी.
उदाहरणे : आज जेवणात आईने वालपापडीची भाजी केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की फली जिसकी तरकारी बनती है।
Any of various seeds or fruits that are beans or resemble beans.
अर्थ : ज्याच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात तो वेल.
उदाहरणे : वालपापडीची पाने किड्यांनी खाल्ली आहेत. वालपापडीला खूप शेंगा आल्या आहेत.
समानार्थी : वालपापडीची वेल
एक लता जिसकी फली तरकारी के रूप में खाई जाती है।
Any of various leguminous plants grown for their edible seeds and pods.
स्थापित करा