पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वादविवाद करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वादविवाद करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्या विषयाच्या साधकबाधक मुद्यावर बोलणे किंवा आपले मत मांडणे.

उदाहरणे : बराच वादविवाद करून शेवटी त्याने माझे मत मान्य केले

समानार्थी : तर्कवितर्क करणे, भवति न भवति होणे, हुज्जत घालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक साथ बैठकर किसी मुद्दे आदि पर तर्क वितर्क करना या उस मुद्दे पर सहमत न होना।

राम और श्याम अनावश्यक मसले पर वाद विवाद कर रहे हैं।
तर्क करना, तर्क वितर्क करना, बहस करना, बहसना, वाद विवाद करना, विवाद करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.