सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा.
उदाहरणे : वाघाने वाड्यातली मेंढी पळवली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पालतू पशुओं के रहने का स्थान।
An outlying farm building for storing grain or animal feed and housing farm animals.
अर्थ : मोठे व उंच सुशोभित घर.
उदाहरणे : देवदासची हवेली कोरीवकामाने सजली आहे.
समानार्थी : हवेली
बड़ा और आलीशान मकान।
A large and imposing house.
स्थापित करा