पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाजवून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाजवून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वाजविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : प्राध्याकाने चपराश्याकडून घंटा वाजवून घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बजाने का काम दूसरे से कराना।

प्राध्यापक ने चपरासी से घंटा बजवाया।
बजवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.