पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाङ्मयीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाङ्मयीन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : साहित्याचा वा साहित्यासंबंधी.

उदाहरणे : सर्व मुलांनी मिळून साहित्यिक चर्चा आयोजित केल्या.

समानार्थी : साहित्यिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य संबंधी या साहित्य का।

गद्य, पद्य आदि साहित्यिक विधाएँ हैं।
साहित्यिक

Of or relating to or characteristic of literature.

Literary criticism.
literary
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.