अर्थ : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
उदाहरणे :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
समानार्थी : घूळ, पाकोळी, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteran