सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मार्जारकुळातील एक हिंसक प्राणी.
उदाहरणे : करवंदाच्या झाडीत एक वाघ लपून बसला होता
समानार्थी : वाघरू, वाघोबा, व्याघ्र, शार्दूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिल्ली की जाति का एक बहुत बड़ा और भयंकर, हिंसक पशु।
Large feline of forests in most of Asia having a tawny coat with black stripes. Endangered.
अर्थ : नर वाघ.
उदाहरणे : वाघ खूप मोठा होता.
समानार्थी : व्याघ्र, शार्दूल
शेर जाति का नर।
स्थापित करा