अर्थ : कर्तव्य इत्यादी म्हणून भाराचे निर्वाह करण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझ्या कुटुंबाची जबाबदारीचे वहन मी करतो.
अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्याची किंवा आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
सामानाचे वहन करण्यासाठी त्याने हमालाला बोलावले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of moving something from one location to another.
conveyance, transfer, transferral, transport, transportationअर्थ : वास्तुकलेनुसार खांबाच्या नऊ भागांपैकी सर्वात खालचा भाग.
उदाहरणे :
वहन मजबूत असणे आवश्यक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :