पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वस्तुनिष्ठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वस्तुनिष्ठ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वास्तवावर आधारलेले.

उदाहरणे : कोणत्याही वस्तुनिष्ठ गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखादी वस्तू वा पदार्थ ह्यांच्याशी संबंधित.

उदाहरणे : मानवाचा वस्तुनिष्ठ बुद्धिविकास होणे आवश्यक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वस्तु या पदार्थ से संबंध रखनेवाला।

विज्ञान मानव की वस्तुनिष्ठ बुद्धि के विकास में सहायक होता है।
वस्तुनिष्ठ

Belonging to immediate experience of actual things or events.

Objective benefits.
An objective example.
There is no objective evidence of anything of the kind.
objective
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.