अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
उदाहरणे :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
समानार्थी : उजाड, उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वैराण