सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ठोकणी, मुसळ इत्यादीकांच्या टोकाला घातलेली कडी.
उदाहरणे : मुसळाला नवीन मांडळ लावून आणली
समानार्थी : मांडळ, वसवी
अर्थ : हस्तिदंत सुशोभित करण्यासाठी घातलेले पितळी कडे किंवा वळे.
उदाहरणे : ह्या हत्तीच्या दाताला वसवी घातली आहे.
समानार्थी : वसवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शोभा के लिए हाथी के दाँत पर चढ़ायी जाने वाली पीतल की वस्तु जो चूड़ी के आकार की होती है।
स्थापित करा