सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुमडल्यावर होणारी स्थिती.
उदाहरणे : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
समानार्थी : दुमड, वळकटी
अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.
उदाहरणे : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
समानार्थी : चुणी, चूण, वळकटी, सुरकुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
स्थापित करा