अर्थ : सर्व प्रकारच्या बातम्या असणारे व नियमित कालावधीने प्रकाशित होणारे पत्र.
उदाहरणे :
वर्तमानपत्र हे जनमानसांपर्यंत बातमी पोचवायचे एक उत्तम साधन आहे
समानार्थी : बातमीपत्र, वृत्तपत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नियमित समय पर प्रकाशित होने वाला वह पत्र जिसमें अनेक प्रकार के समाचार रहते हों।
वह सायंकालीन समाचारपत्र पढ़ रहा है।अर्थ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.
उदाहरणे :
त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती
समानार्थी : दैनिक, पेपर, वृत्तपत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।
वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।A newspaper that is published every day.
daily