पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्तमान काळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : (व्याकरण) वर्तमानातील क्रिया किंवा अवस्था दाखविणारा काळ.

उदाहरणे : आज गुरूजींनी वर्तमान काळाविषयी सविस्तरपणे शिकविले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह काल जो वर्तमान समय की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।

आज गुरुजी ने वर्तमान काल के बारे में विस्तार से बताया।
वर्तमान, वर्तमान काल, वर्तमानकाल

A verb tense that expresses actions or states at the time of speaking.

present, present tense
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.