अर्थ : आराधना केल्याने ऋषी, देव, ब्राम्हण इत्यादिंचे प्रसन्न होऊन आशीर्वाद देण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
शिवाने भस्मासुराला वर दिला की ज्या माणसावर तो हात ठेवील तो माणूस जळून भस्म होईल
समानार्थी : वरदान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याचे लग्न ठरले आहे वा चालले आहे असा मुलगा.
उदाहरणे :
नवरदेव मांडवात आला
समानार्थी : नवरदेव, नवरा मुलगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूच्या आधारावर.
उदाहरणे :
त्याने टेबलाच्या वर फुलदाणी ठेवली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वरच्या वर्गात किंवा श्रेणीत.
उदाहरणे :
छोटा भाऊ तर परीक्षेत पास होऊन वर गेला पण मोठा भाऊ आहे तिथेच राहिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उच्च वर्ग या श्रेणी में।
छोटा भाई तो परीक्षा में पास होकर ऊपर चला गया और बड़ा भाई जहाँ का तहाँ रह गया है।अर्थ : पद, मर्यादा इत्यादीचा विचार करता अधिकाधिक आणि उच्च किंवा श्रेष्ठ जागी.
उदाहरणे :
वरच्या साहेबांनी ही विनंती अमान्य केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पद, मर्यादा आदि के विचार से, आधिकारिक और उच्च या श्रेष्ठ स्थिति में।
सिपाही दल के ऊपर एक जमादार रहता है।