अर्थ : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
उदाहरणे :
संतांचे बोल नेहमी आठवावेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(language) communication by word of mouth.
His speech was garbled.अर्थ : एखादे काम करीन वा करणार नाही असे एखाद्याला निश्चितपणे सांगण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने आपले वचन पाळले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A verbal commitment by one person to another agreeing to do (or not to do) something in the future.
promiseअर्थ : व्याकरणात नामाच्या ठिकाणी एकत्वरूपाने अथवा अनेकत्वरूपाने असलेली अर्थाची उपपत्ती.
उदाहरणे :
एक, द्वि, बहु असे तीन वचन आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्याकरण में वह विधान जिसके द्वारा शब्द के रूप से एक या अनेक का बोध होता है।
हिंदी में दो वचन होते हैं।The grammatical category for the forms of nouns and pronouns and verbs that are used depending on the number of entities involved (singular or dual or plural).
In English the subject and the verb must agree in number.