पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लालसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लालसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.

उदाहरणे : पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते

समानार्थी : आसक्ती, लालूच, लोभ, सोस, हव्यास, हाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ पाने की बहुत अधिक इच्छा या चाह जो प्रायः अनुचित मानी जाती है।

लालच बुरी बला है।
आमिष, इकस, ईहा, गाध, तमा, प्रलोभ, प्रलोभन, ललक, लालच, लालसा, लिप्सा, लोभ

Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.

greed
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.

उदाहरणे : हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.

समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, प्रबळ इच्छा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रबल अभिलाषा या गहरी चाह।

मनुष्य की उड़ने की ललक ने ही हवाई जहाज के आविष्कार के लिए प्रेरित किया।
इर्षना, इषण, इषणा, इषना, ईषना, एषणा, प्रबल इच्छा, ललक

A yearning for something or to do something.

hankering, yen
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.