पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाडू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्य, धान्याच्या पिठात तूप, साखर किंवा गूळ घालून वळलेला गोळा.

उदाहरणे : मला बेसनाचा लाडू आवडतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गोल बँधी हुई मिठाई।

श्याम लड्डू खा रहा है।
लड़ुआ, लड़ुवा, लड्डू, लाडू, लेरुआ

A food rich in sugar.

confection, sweet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.