पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लसिकातंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : शरीरात लसिकांचे अभिसरण घडवून आणणारे अवयव.

उदाहरणे : शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता लसिकातंत्रावर अवलंबून असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक ऊतकों और अंगों के बीच की जगह और वाहिकाओं का वह अंतः संबंध तंत्र जिसके द्वारा शरीर में लसिका का परिचालन होता है।

लसिकातंत्र द्वारा शरीर में लसिका का परिचालन होता है।
लसिका तंत्र, लसिका-तंत्र, लसिकातंत्र, लसीका तंत्र, लसीका-तंत्र, लसीकातंत्र

The interconnected system of spaces and vessels between body tissues and organs by which lymph circulates throughout the body.

lymphatic system, systema lymphaticum
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.