अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.
उदाहरणे :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
समानार्थी : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, वकस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।