सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यातून रोम बाहेर येतात ते शरीराच्या कातडीवरील फार बारीक भोक.
उदाहरणे : आंघोळीनंतर खसखसून पुसल्याने रोमरंध्रे मोकळी होतात
समानार्थी : रोमरंध्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर के वे छेद जिनमें से रोएँ निकलते हैं।
Any small opening in the skin or outer surface of an animal.
स्थापित करा