अर्थ : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
उदाहरणे :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
समानार्थी : लोहमार्ग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system