अर्थ : रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते.
उदाहरणे :
श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.
समानार्थी : रेल्वे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रेल का महकमा या विभाग।
श्याम के पिताजी रेल विभाग में काम करते हैं।Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway systemअर्थ : रेल्वेमंत्रीचा कार्यालय किंवा विभाग.
उदाहरणे :
हल्ली रेल्वेखाते तोट्यात चालू आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत में रेलों के निर्माण तथा परिवहन को नियंत्रित करनेवाला भारत सरकार का एक महत्वपूर्ण मंत्रालय।
आजकल रेल मंत्रालय घाटे में चल रहा है।