पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेखा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीची सीमा निर्धारित करणारी वास्तविक किंवा काल्पनिक रेषा.

उदाहरणे : नकाशावरील रंग, प्रतीक, ठिपके, रेषा ह्या सर्व सांकेतिक खुणा असतात.

समानार्थी : रेषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वास्तविक या कल्पित रेखा जिसका अस्तित्व सीमा निर्धारण द्वारा तय होता है।

वह ग्लोब में कर्क रेखा की स्थिति देख रहा है।
रेखा

A spatial location defined by a real or imaginary unidimensional extent.

line
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.