पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेकॉर्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेकॉर्ड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यामध्ये एखाद्या व्यक्तिची माहिती नोंदवलेली असते ती वही.

उदाहरणे : संस्थेचे सगळे रेकॉर्ड जळाले.

समानार्थी : नोंदवही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तक जिसमें किसी व्यक्ति, वस्तु आदि के बारे में जानकारी या सूचना दर्ज़ की या लिखी होती है।

आग लगने से बैंक के सभी रिकॉर्ड जलकर नष्ट हो गए।
रिकार्ड, रिकार्ड बुक, रिकॉर्ड, रिकॉर्ड बुक, रेकार्ड, रेकार्ड बुक, रेकॉर्ड, रेकॉर्ड बुक, लेखा, लेखा पुस्तक

A compilation of the known facts regarding something or someone.

Al Smith used to say, `Let's look at the record'.
His name is in all the record books.
book, record, record book
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.