पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूढीवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूढीवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : रूढींचे प्रामाण्य स्वीकारणारी विचारसरणी.

उदाहरणे : रूढीवाद विकासाकरिता बाधक ठरतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वाद या सिद्धांत जिसमें बहुत दिनों से चली आ रही रीति-रिवाजों पर ही अंधविश्वास हो।

कभी-कभी रूढ़िवाद विकास में बाधक होता है।
रूढ़िवाद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.