अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
रायगडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र रायगडा शहरात आहे.
समानार्थी : रायगडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।
रायगढ़ा जिले का मुख्यालय रायगढ़ा शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory