पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजकोट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजकोट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील गुजरात राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : राजकोट जिल्ह्याचे मुख्यालय राजकोट शहरात आहे.

समानार्थी : राजकोट जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गुजरात राज्य का एक जिला।

राजकोट जिले का मुख्यालय राजकोट शहर में है।
राजकोट, राजकोट ज़िला, राजकोट जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील गुजरात राज्यातील एक शहर.

उदाहरणे : राजकोटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारत जिंकला.

समानार्थी : राजकोट शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गुजरात राज्य का एक शहर।

राजकोट में भारत और श्रीलंका के बीच खेले गए वनडे मैच में भारत की जीत हुई।
राजकोट, राजकोट शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.