सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राज्यातील प्रजेचे पालन आणि इतर राज्यांशी असलेले राजकीय संबंध ह्यांसंदर्भातले धोरण.
उदाहरणे : ते भारतीय राजकारणावर एक ग्रंथ लिहित होते
समानार्थी : राजनीती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
राज्य की वह नीति जिसके अनुसार प्रजा का शासन और पालन तथा दूसरे राज्यों से व्यवहार होता है।
The profession devoted to governing and to political affairs.
अर्थ : सत्तेशी संबंधित सामाजिक संबंध.
उदाहरणे : शिक्षण क्षेत्रातील राजकारणामुळे शिक्षक त्रस्त आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सत्ता से संबंधित सामाजिक संबंध।
स्थापित करा