पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रहिवासी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रहिवासी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या ठिकाणी राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : रहिवाशांनी भाडेवाढीविरुद्ध तक्रार केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी जगह पर रहने या बसने वाला व्यक्ति।

यहाँ के सभी निवासियों से अपील की जाती है कि आप किसी भी अपरिचित व्यक्ति को अपने घर में शरण न दें।
अधिवासी, अवसायी, आवासी, निवासी, बाशिंदा, बाशिन्दा, रहनेवाला, रहवासी, वाशिन्दा, वासी

A person who inhabits a particular place.

denizen, dweller, habitant, indweller, inhabitant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.