अर्थ : एखाद्या रहस्याबाबत गोपनीयता राखण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
प्रमुखांचा आदेश आहे की ह्या मामल्यासंदर्भात रहस्यगोपनच ठिक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी रहस्य को गोपनीय रखने की क्रिया या भाव।
मुखिया का आदेश है कि इस मामले का रहस्यगोपन ही ठीक है।