सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामक्रोधादी मनोविकार प्राबल्याने उत्पन्न करणारा तीन गुणांपैकी दुसरा गुण.
उदाहरणे : रजोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य चंचल प्रवृत्तीचा होतो
समानार्थी : रज
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रकृति के तीन गुणों में से एक जो मन को चंचल और उसमें काम,क्रोध,लोभ,द्वेश आदि विकार उत्पन्न करनेवाला माना गया है।
स्थापित करा