सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला रंग लावला आहे असा वा रंगात बुडवलेला.
उदाहरणे : त्या रंगलेल्या टेबलाला ऊन्हात ठेव.
समानार्थी : रंगवलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो रंगा गया हो या रंगा हुआ।
अर्थ : एखाद्या रंगाने रंगविलेला.
उदाहरणे : नवरीने आपले मेंदीने रंगविलेले पाय जमिनीवर ठेवले.
समानार्थी : रंगी, रंगीत, रंगीन, रंगील
रंगा हुआ।
स्थापित करा