पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील योजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

योजन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : रस्त्याची लांबी किंवा अंतर मोजण्याचे माप, चार कोस, नऊ मैल वा काहींच्या मते पाच मैल.

उदाहरणे : भीष्माच्या बाणाच्या धक्याने अर्जुनाचा रथ चार योजने मागे गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूरी की एक नाप जो चार से आठ मील तक की कही गयी है।

कर्ण के एक ही वाण से अर्जुन का रथ सौ योजन पीछे जाकर गिरा।
जोजन, योजन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.