पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युद्धविराम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : युद्धकाळातील काही काळ युद्ध थांबविण्यासाठी झालेला करार.

उदाहरणे : युनोने शस्त्रसंधी जाहीर केली आहे.

समानार्थी : शस्त्रसंधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युद्धरत दोनों दलों के बीच कुछ नियत समय के लिए युद्ध बंद करने के लिए की जाने या होने वाली संधि।

विपक्षी ने विरामसंधि तोड़कर आक्रमण कर दिया।
अवहार, विरामसंधि, विरामसन्धि

A state of peace agreed to between opponents so they can discuss peace terms.

armistice, cease-fire, truce
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अशी अवस्था ज्यात दोन किंवा अधिक देश एकमेंकांतील युद्ध सोडून शांतता राखण्याचा प्रयत्न करतात.

उदाहरणे : इस्राइल आणि पेलेस्टाइन ह्यांच्यातील युद्धविराम असफल ठरला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी अवस्था जिसमें दो या दो से अधिक देश आपसी लड़ाई छोड़कर शांति का प्रयास करें।

इज़राइल और पेलेस्टाइन के बीच हुए अस्त्र विराम का प्रयास असफल रहा।
अस्त्र विराम, जंगबंदी, जंगबन्दी, युद्ध विराम, युद्ध स्थगन, युद्धबंदी, युद्धबन्दी, युद्धविराम, संघर्षविराम

A state of peace agreed to between opponents so they can discuss peace terms.

armistice, cease-fire, truce
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.