पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोरघी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोरघी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला पक्षी.

उदाहरणे : मोरघीचे नर व मादी दिसासायला सारखे असले, तरी मादी आकारने मोठी असते.

समानार्थी : काकमारी बाज, बगळ्या मोरगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।

मोरंगी के नर व मादा एक जैसे दिखते हैं पर मादा आकार में थोड़ी बड़ी होती है।
मोरंगी
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : घारीपेक्षा मोठा गरुड.

उदाहरणे : पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.

समानार्थी : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बड़ा गरुड़।

उकाब का सिर चपटा, चोंच नुकीली व पैर परों से ढके होते हैं।
उकाब, राघर
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.

उदाहरणे : शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.

समानार्थी : कळोनी ससिणा, लवार, शाही ससाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।

कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।
कुही, कोहिला, शाही, शाहीन कोही
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.