पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोरघार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोरघार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.

उदाहरणे : सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.

समानार्थी : कुकुडकुंभा, भारद्वाज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौए से बड़ा, ललछौंहा पिंगल रंग के छोटे पंख और बाकी शरीर काली और लंबी पूँछ वाला एक पक्षी।

सुबह के समय भारद्वाज का दिखाई देना शुभ माना जाता है।
भरदूल, भारद्वाज
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.

उदाहरणे : नेपाळच्या खोर्‍यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.

समानार्थी : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, लगड्या, वकस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।

मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।
कुरर, मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार, मणीचक, मत्स्य कुरर, मत्स्यरंग, मत्स्यरंगक, मीनरंग, रामचिड़िया, रामचिरई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.