सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नवर्याच्या मोठ्या भावाची बायको.
उदाहरणे : नवी नवरी घरातील परंपरा सासू आणि मोठ्या जावेकडूनच शिकत असते.
समानार्थी : थोरली जाऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पति के बड़े भाई की स्त्री।
A relative by marriage.
स्थापित करा