सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : असा मनोभाव जो दुसर्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.
उदाहरणे : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
समानार्थी : करुणा, कृपा, दया
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह मनोवेग जो दूसरे का दुख देखकर उत्पन्न होता है।
A deep awareness of and sympathy for another's suffering.
अर्थ : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
उदाहरणे : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
समानार्थी : अनुकंपा, करुणा, कृपा, दया
स्थापित करा